速報APP / 娛樂 / राजा शिवछत्रपती

राजा शिवछत्रपती

價格:免費

更新日期:2017-02-21

檔案大小:2.2M

目前版本:2.0.5

版本需求:Android 3.1 以上版本

官方網站:mailto:creativitysmart7@gmail.com

Email:https://privacypolicies.com/privacy/view/5b4a3c95aadc4421eaa1082c69c7c4df

राजा शिवछत्रपती(圖1)-速報App

हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन मोड मध्ये आहे, म्हणजे हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची गरज लागणार नाही. इंटरनेट शिवाय देखील हे ऍप वापरू शकता.

राजा शिवछत्रपती(圖2)-速報App

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

राजा शिवछत्रपती(圖3)-速報App

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

राजा शिवछत्रपती(圖4)-速報App

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

राजा शिवछत्रपती(圖5)-速報App

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!

राजा शिवछत्रपती(圖6)-速報App

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

राजा शिवछत्रपती(圖7)-速報App

"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​........................!!

राजा शिवछत्रपती(圖8)-速報App

शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.

या अँप च्या निमित्ताने महाराजांच्या आयुष्याचा मागोवा घेण्याचा हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद, अन्याया विरुद्ध केलेला बंड, स्वराज्याची निर्मीती अशा अनेक घटनेतून महाराजांचे आयुष्य हे आजच्या मराठा तसेच इतर समजासाठी प्रेरणादायी आहे, तरी महाराजांविषयी माहिती हि सर्वाना मोफत उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे.